शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : आदिवासी मंत्र्यांची गोराई आणि मनोरी येथील आदिवासी पाड्यांना भेट

नागपूर : नितीन गडकरींची भाजपमध्ये घुसमट, भविष्यात आणखी बाजूला करणार; खैरेंचा खळबळजनक दावा

पुणे : Kasba By Election: पैशांचे पाकीट न घेतल्याने कुटुंबाला मारहाण; भाजप माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल

राष्ट्रीय : Rahul Gandhi : 'ते सत्तेसाठी काहीही करतील, आम्ही सत्याने लढू आणि जिंकू...' राहुल गांधींचा केंद्रावर हल्लाबोल

महाराष्ट्र : देशातील शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त करण्याचे काम भाजपा सरकारने केले, नाना पटोलेंची घणाघाती टीका

संपादकीय : दाजी...येवा गोवा आपलाच असा !

पुणे : पुण्यात संथगतीने मतदान; दुपारपर्यंत कसब्यात 18.5 टक्के तर चिंचवडमध्ये 20.68 टक्के मतदान

पुणे : Kasba By Election: तरुण पिढीने मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे

मुंबई : गेल्या ५ ते ६ वर्षांपासून मराठी अस्मितेवर दिल्लीचं आक्रमण सुरु आहे- संजय राऊत

पुणे : Kasba By Elelction: मतदान करा अन् मोफत पुस्तक मिळवा; कसब्यात अनोखा उपक्रम