शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : Kasba By Election | कसब्यात मतदानासाठी पैसे वाटल्याचा व्हिडिओ व्हायरल; भाजप नेते गणेश बीडकरांवर गुन्हा दाखल

महाराष्ट्र : कसब्यातील निकालांपूर्वीच भाजपा उमेदवार हेमंत रासनेंना धक्का, त्या कृतीविरोधात निवडणूक आयोगाकडून गुन्हा दाखल

पुणे : Kasba By Election | विजय आमचाच! रासने, धंगेकर समर्थकांकडून दावा

सोलापूर : भाजपचे माजी नगरसेवक सुनील कामाठींचे निधन; खासगी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

क्राइम : भाजपच्या माजी नगरसेविकाला पतीची मारहाण; अनैतिक संबंधांबाबत जाब विचारल्याने छळ

मुंबई : Aaditya Thackeray Live: “मुंबईने देशाला मार्ग दाखवला, शिवसेना म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे शिवसेना”: आदित्य ठाकरे

पुणे : पुणेकरांची मतदानासाठी झोपेची कुर्बानी; दुपारच्या २ तासात सर्वाधिक मतदान

वसई विरार : भाजपच्या माजी नगरसेविकाला मारहाण, शिवीगाळ करत कोंडून ठेवल्याने नवऱ्यावर गुन्हा दाखल 

पुणे : Kasba By Election: पेठांमधील मूळचे पुणेकर मतदानासाठी कसब्यात

पुणे : Video: पुण्यात सायंकाळी ५ नंतरही मतदान सुरु राहणार; महात्मा फुले पेठेत मतदानासाठी प्रचंड गर्दी