शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : Kasba By Election | कसब्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैसे वाटले : रविंद्र धंगेकर

मुंबई : आधे इधर... आधे उधर... उद्धव ठाकरेंची अवस्था 'शोले'मधल्या असराणीसारखी; भाजपाचा प्रतिटोला

राष्ट्रीय : Exit Polls: त्रिपुरा-नागालँडमध्ये भाजपला बहुमत, मेघालयात त्रिशंकू विधानसभा होण्याची शक्यता, एक्झिट पोलचा अंदाज 

राष्ट्रीय : गरज असेल तिथे गाडी पलटी होणार आणि गोळीही चालणार; CM योगींनी करुन दाखवलं...

मुंबई : सरकारच्या लेखी छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षकच, अजित पवारांवरील टीकेचे काय?

राष्ट्रीय : मनीष सिसोदियांनंतर KCR यांच्या मुलीचा नंबर, अटक होणार; भाजपा नेत्याचा दावा!

मुंबई : Maharashtra Politics: ठाकरे सरकार फडणवीसांना अटक करणार होते, 'त्या' योजनेचा मी साक्षीदार; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा

गोवा : मला जाणूनबुजून डावलले जातेय म्हणत, श्रीपादभाऊ भडकले! मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी

राष्ट्रीय : अखिलेश-मायावती यांनी प्रियांकांचं म्हणणं ऐकलं, तर 2024 च्या निवडणुकीत भाजपची अडचण वाढणार!

मुंबई : Ajit Pawar: नारायण राणेंच्या इशाऱ्याला अजित पवारांच एकाच शब्दात उत्तर, म्हणाले...