शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : Kasba By Election | कसब्यात चहापासून ते रोख पैशांपर्यंत लागली बोली

पुणे : Pune Bypoll Election 2023: Exit Poll आले! कसब्यात भाजपाला धक्का बसण्याचा अंदाज; चिंचवडमध्ये ‘कमळ’ फुलणार? 

राष्ट्रीय : भाजपमध्ये आले अन् क्लीन चिट मिळाली; शशी थरुर यांनी यादीच दाखवली, नारायण राणेंचेही नाव

पिंपरी -चिंचवड : चिंचवडला विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून निवडणूक लढवली; तिरंगी लढतीचा निकाल मतदारांच्या हातात

नागपूर : निवडणूक आयोगाने भाजपच्या 'स्क्रिप्ट'वर निर्णय दिला; अरविंद सावंत यांची टीका 

राष्ट्रीय : भाजप सरकार म्हणजे विकासाची हमी - पंतप्रधान मोदी; बेळगाव येथे विविध विकासकामांचे उदघाटन

नागपूर : विरोधकांत सरकारला घेरण्याची हिम्मत नाही - चंद्रशेखर बावनकुळे

राष्ट्रीय : Tripura Exit Poll: त्रिपुरामध्ये भाजपाच्या सत्तेला धोका, या एक्झिट पोलने वाढवली मोदी-शाहांची चिंता 

पुणे : Kasba By Election | प्रभाग क्रमांक १५, २९ ठरवणार कसब्याचा आमदार

पुणे : Kasba By Election | कसब्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैसे वाटले : रविंद्र धंगेकर