शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : वाढदिवशी पंतप्रधान मोदी चित्त्यांना सोडणार जंगलात; वन्यप्रेमींमध्ये उत्सुकता, आठ नामिबियन चित्ते दाखल होणार

राष्ट्रीय : कर्नाटकचे वनमंत्री उमेश कत्ती यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन; हुक्केरीतून आठ वेळा गेले होते विधानसभेवर

राष्ट्रीय : पंतप्रधानपद, नो नो...! विरोधकांच्या एकजुटीची वेळ आली, नितीश कुमार स्पष्टच बोलले

पुणे : ...पुणे जिल्ह्यात सरकारच बदललेले नाही; हर्षवर्धन पाटलांची भाजप प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार

नागपूर : ओरिजनल शिवसेना म्हणजेच शिंदे गट आम्ही एकत्रित निवडणूक लढवू, मुंबई मनपावर भगवा फडकवू

सांगली : राष्ट्रवादीची अनिल बाबर यांच्याशी; भाजपची वैभव पाटलांशी गट्टी; सांगलीत अनोखे त्रांगडे

मुंबई : मनसे-शिंदे गट युतीवर भाजपाची प्रतिक्रिया; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काढला चिमटा

संपादकीय : लेखः फक्त मुंबई नव्हे; भाजपचे 'मिशन महाराष्ट्र'; अमित शाह यांच्या दौऱ्यामागे बराच पुढचा विचार

महाराष्ट्र : Yashomati Thakur : मी कशालाच आणि कोणालाच घाबरत नाही, माझ्या समोर खुद्द पंतप्रधान आले तरी... 

महाराष्ट्र : बिन टाक्याचं ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर बारामतीत आल्या तर...; गोपीचंद पडळकरांचा टोला