शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

सांगली : काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वजित कदमांच्या भाजप प्रवेशाबद्दल चर्चा, कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था

मुंबई : Maharashtra Political Crisis: “बापाचे नाव नसते तर एखाद्या स्टुडिओत फोटो काढत बसावे लागले असते”; भाजपची ठाकरेंवर बोचरी टीका

राष्ट्रीय : राहुल गांधीच्या 'भारत जोडो' यात्रेत 58-25चा कॉम्बो, सर्वात ‘मोठा’ राजस्थान तर ‘लहान’ अरुणाचल

महाराष्ट्र : Jitendra Awhad : बावन कुळे सोडा लाख कुळे आली तरी साहेबांच्या पायच्या नखावरची धूळ पण उडणार नाही

पुणे : बारामती लोकसभेसाठी होणार चुरशीची लढत; चंद्रशेखर बावनकुळे यांचे ‘राष्ट्रवादी’ला आव्हान

मुंबई : मुंबईत संघर्ष पेटणार, भाजपानं घेतला बदला; 'बेस्ट'स्टॉपवरील शिवसेनेचा बॅनर फाडला

कोल्हापूर : कोल्हापुरात शिवसेनेला आणखी एक धक्का? माजी आमदाराची पावले भाजपच्या दिशेने

संपादकीय : सेनेचे पाप, भाजपचे माफ? अजित पवारांसोबत भाजपने गुपचूप शपथविधी उरकला, तो धोका नव्हता का?

महाराष्ट्र : आम्हाला जमीन दाखवणाऱ्या भाजपला अस्मान दाखवू; अमित शाह यांच्या हल्ल्यावर उद्धव ठाकरे यांचा प्रतिहल्ला

महाराष्ट्र : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मुलाच्या मतदारसंघात भाजपा करणार शिरकाव; काय आहे प्लॅन?