शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : गोरगरिबांसाठी धावून येणारा अन् आमच्या हक्काचा माणूस जिंकला; कसब्यातील नागरिकांच्या भावना

महाराष्ट्र : राम सातपुतेंकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख; अजित पवार म्हणाले- 'तुमचेही वरिष्ठ नेते आहेत...'

पुणे : Kasba By Election: कसबा पोटनिवडणुकीत NOTA तिसऱ्या क्रमांकावर; मतदारांनी का निवडला हा पर्याय?

राष्ट्रीय : मोदी तेरा कमल खिलेगा...; खरी ठरली PM यांची भविष्यवाणी, त्रिपुरासह तीन राज्यांत मोठा फायदा!

पुणे : Kasba By Election: हेमंत रासनेंना स्वतःच्या प्रभागात आघाडी मिळाली होती; तरीही रवीभाऊंचा विजय

पुणे : Kasba By Election: गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी हजेरी लावूनही भाजपने बालेकिल्ला गमावला

महाराष्ट्र : Kasba Chinchwad Assembly Bypoll Results Live: चिंचवडमध्ये भाजप १०,००० मतांनी आघाडीवर

महाराष्ट्र : कसब्याचा विजय 'मविआ'चं बळ वाढवणारा; राज्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळेल?

पुणे : Kasba Bypoll Result, BJP: कसबा पोटनिवडणुकीत भाजपाला 'जोर का झटका'! जाणून घ्या पराभवामागची ५ कारणं

पुणे : Kasba By Elelction: धंगेकर इज विनर, कार्यकर्त्यांचे चंद्रकांत दादांच्या प्रश्नाला उत्तर