शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : Shiv Sena Vs BJP: २१ वर्ष कट्टर शिवसैनिकाची उद्धव ठाकरेंवर नाराजी! पक्षाला रामराम, भाजपमध्ये केला प्रवेश 

महाराष्ट्र : Aaditya Thackeray : एका अतिरेक्याला मानसन्मान का दिला, तेव्हा कोणाचं सरकार होतं?; आदित्य ठाकरेंचा रोखठोक सवाल

महाराष्ट्र : Ajit Pawar: “बारामतीत लाखाच्या मताधिक्याने निवडून येतो, धडका माराल तर डिपॉझिट जप्त होईल”

जळगाव : राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेऐवजी काँग्रेस छोडो कार्यक्रम सुरूय त्याची चिंता करायला हवी

सिंधुदूर्ग : शिवसेनेची निशाणी सहजासहजी जाऊ देणार नाही अन् ती जाणारही नाही- वैभव नाईक

राष्ट्रीय : भाजपानं आखला २०२४ चा विजयी प्लॅन; विरोधकांना शह देण्यासाठी काय आहे रणनीती? वाचा

मुंबई : याकूब मेननच्या कबरीवरून आता नवा वाद; मुंबई पोलीस उपायुक्त करणार चौकशी

महाराष्ट्र : ...मग तुम्ही दाऊदचं समर्थन करताय म्हणायचं का?; शिवसेनेचं भाजपाला प्रत्युत्तर

मुंबई : याकूब मेनन कबरीच्या सुशोभिकरणावरून वाद; भाजपा संतप्त, उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र 

राष्ट्रीय : Ravi Shankar Prasad : भारत जोडो यात्रा म्हणजे गांधी घराण्याची कुटुंब वाचवण्याची मोहीम; भाजपाचा काँग्रेसवर घणाघात