शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : राहुल गांधींच्या केंब्रिजमधील भाषणाची हिमंता बिस्वा सरमांकडून चिरफाड, प्रत्येक आरोपाला दिलं उत्तर, म्हणाले...

सिंधुदूर्ग : आगामी सर्व निवडणुकीत विजयी गुलाल भाजपचाच - निलेश राणे 

राष्ट्रीय : Raisina Dialogue 2023: 'PM मोदी एक उत्तम कर्णधार, त्यांची नेट प्रॅक्टिस सकाळीच सुरू होते'- एस जयशंकर

ठाणे : भिवंडीत महिलांना कायमस्वरुपी रोजगारासाठी प्रकल्प उभारणार- कपिल पाटील

पुणे : पाशवी बहुमताच्या जोरावर विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींचा आवाज दाबणे योग्य नव्हे, अमोल कोल्हे

महाराष्ट्र : ‘शिवसेना काय तुमच्या बापाची आहे का...?’, निवडणूक आयोगावर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली

बीड : मुंडे साहेबानंतर जेष्ठ कार्यकर्ते पाठीशी उभे; म्हणून माझा आवाज कोणी दाबू शकत नाही: पंकजा मुंडे

राष्ट्रीय : Rahul Gandhi Praises PM Modi : केंब्रिजमध्ये राहुल गांधीनी केले पंतप्रधान मोदींचे कौतुक; 'या' दोन योजनांचा केला उल्लेख

पुणे : कसब्यातील प्रश्नाबाबत गिरीशभाऊंचे मार्गदर्शन मी नक्कीच घेणार; धंगेकरांनी घेतली बापटांची भेट

छत्रपती संभाजीनगर : माजलगाव मतदारसंघातील गटबाजी एका मिनिटात संपवू शकते पण राज्यातील गटबाजीचं काय? : पंकजा मुंडे