शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

क्राइम : Karnataka MLA Corruption Case: कसं शक्य आहे? 8.23 कोटी रुपये सुपारी विकून मिळालेले; भ्रष्टाचारातील भाजप आमदाराचा दावा

राष्ट्रीय : घरी CBI ची धाड पडताच तेजस्वी यादवांना आठवले अजित पवार

आंतरराष्ट्रीय : Rahul Gandhi On BJP : भाजपला वाटतेय ते कायम सत्तेत असतील, पण परिस्थिती.., राहुल गांधींचं लंडनमध्ये वक्तव्य

राष्ट्रीय : मुलाच्या अटकेनंतर 'गायब' झाले होते भाजप आमदार, 5 दिवसांनी जोरदार स्वागत

पुणे : हेमंत रासनेंनी स्वतःचा कार्यकाळ तपासून घ्यावा; रवींद्र धंगेकरांचा टोला

पुणे : Video: भाजपचे आमदार भीमराव तापकीर अन् राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे रंग खेळण्यात दंग...

राष्ट्रीय : Rahul Gandhi: राहुल गांधींच्या मागे दिसत असलेला कमल मुनीर कोण आहे?, भाजपने पाकिस्तानी कनेक्शन जोडले

क्राइम : भाजप कार्यकर्ते अशोकराव शेजुळ यांच्यावर अज्ञाताकडून हल्ला

राष्ट्रीय : Rahul Gandhi: राहुल गांधींचा संघावर हल्लाबोल, केली मुस्लिम ब्रदरहुडशी तुलना, भारत-चीन संबंधांबाबत म्हणाले...

चंद्रपूर : चंद्रपुरात लवकरच ईएसआयसीचे १०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय होणार; सुधीर मुनगंटीवार यांची माहिती