शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : शरद पवारांची राष्ट्रवादी अखेर भाजपासोबत जाणार; नागालँडमध्ये मोठी राजकीय घडामोड

राष्ट्रीय : Manik Saha : डेंटिस्ट ते सर्वात श्रीमंत आमदार... नंतर त्रिपुराचे मुख्यमंत्री, जाणून घ्या माणिक साहा यांचा प्रवास... 

नागपूर : भाजपमध्ये मार्चअखेर मोठे फेरबदल, बहुतांश शहर व जिल्हाध्यक्ष बदलणार

यवतमाळ : २ वेळा भाजप खासदार राहिलेले हरिभाऊ राठोड KCR यांच्यासोबत, BRS पक्षात प्रवेश

कोल्हापूर : धैर्यशील माने ही भाजपची चॉईस नाही का? राजू शेट्टींची विचारणा; अडचणीत असल्यानेच स्वाभिमानी, रासपची आठवण

बीड : भाजप कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला प्रकरण; आमदार प्रकाश सोळंकेंसह पत्नीवर गुन्हा दाखल

राष्ट्रीय : महाराष्ट्रात नव्हे तर 'या' राज्यात भाजपा-राष्ट्रवादी सत्तेसाठी एकत्र येणार?

मुंबई : भाजपमध्ये लवकरच पुनर्बदल; पराभवामुळे नाही, तर आगामी निवडणुकांची तयारी

राष्ट्रीय : कर्नाटकमध्ये भाजपाचा पराभव निश्चित, तर काँग्रेसला मिळणार १४० जागा, अंतर्गत सर्व्हेनंतर काँग्रेसमध्ये उत्साह 

पुणे : 'शहाण्या माणसाबद्दल विचारा...! शरद पवार यांची चंद्रकांत पाटील यांच्यावर खोचक टीका