शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : जर शरद 'शादाब' असते तर...; MIM खासदार असदुद्दीन ओवैसींचा शरद पवारांवर निशाणा

मुंबई : '५० खोके, नागालँड ओके'; राष्ट्रवादीचे सत्तेचे प्रयोग म्हणत मनसेचे शाब्दिक टोले

महाराष्ट्र : विनोद तावडेंसह तिघांवर ‘मिशन लोकसभा’ची जबाबदारी

मुंबई : भाजपसोबत पॅचअपचा प्रस्ताव नाही, उद्धव ठाकरे यांचा चेंडू भाजपच्या कोर्टात

राष्ट्रीय : 'Mission 160' : आगामी लोकसभेसाठी भाजपचा प्लॅन तयार, 'या' राज्यांकडे असणार विशेष लक्ष

नवी मुंबई : 'ते' कोणत्या नशेत बोलतात हा संशोधनाचा विषय; गिरीश महाजनांची राऊतांवर टीका

राष्ट्रीय : भाजपचं मिशन 2024 : ब्ल्यू प्रिंट तयार, PM मोदींच्या 100 सभा होणार; जाणून घ्या कुठे-कुठे फोकस असणार?

मुंबई : आधी पक्ष कार्यालय बंद केले, आता बाकडेही हटवले; भाजपाच्या माजी नगरसेविकेने आयुक्तांना सुनावले

सातारा : कुणी राधा घ्या, कुणी सीता घ्या...; साताऱ्यात ७० हून अधिक मुलींचं एकाच वेळी नामकरण, जगातील पहिलंच सामूहिक बारसं

राष्ट्रीय : SC प्रवर्गाला साधण्यासाठी भाजपचा प्लॅन '84'!  जाणून घ्या, काय आहे 'घर-घर चलो' अभियान?