शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : Maharashtra Budget : 'शेवटचे बजेट असल्याच्या अविर्भावात ...'; जयंत पाटलांचा अर्थसंकल्पावर टोला

राष्ट्रीय : Pralhad Joshi: काँग्रेसनं कमी वीज दिली म्हणूनच लोकसंख्या वाढली, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींचं विधान

महाराष्ट्र : Maharashtra Budget 2023 : ‘लेक लाडकी’ मोठी होईपर्यंत लखपती होणार; महिलांसाठी फडणवीसांनी योजनांचा अक्षरश: पाऊस पाडला

राष्ट्रीय : Kiren Rijiju Rahul Gandhi : 'देशातील नागरिकांना माहितीये, राहुल गांधी पप्पू आहेत, पण...' केंद्रीय मंत्र्यांची जहरी टीका

मुंबई : '५० खोके, नागालँड ओक्के'वरुन विधानसभेत तू तू मै मै; CM शिंदेंनी काढला चिमटा

राष्ट्रीय : Video - आधी टिकली लाव, नवरा जिवंत आहे ना...: भाजपाचे खासदार महिलेवर संतापले

महाराष्ट्र : Ajit Pawar: ते पहाटेचे सरकार नाही! पुन्हा फडणवीसांसोबत जाऊ शकता का? अजित पवारांचे तीन उदाहरणांत उत्तर

संपादकीय : 'राज्य भाजपातील गटबाजीचे काय?' ‘फायरब्रँड’ नेत्या पंकजा मुंडे खरं बोलल्या पण...

महाराष्ट्र : Ajit Pawar: पुरवणी मागण्यांमध्ये भाजपाला ८३ टक्के, शिंदे गटाला १७ टक्केच निधी मिळाला; अजित पवारांचे दोन गौप्यस्फोट

पुणे : पुणेकरांच्या मिळकत कराच्या ४० टक्के सवलतीसाठी सर्वच राजकीय पक्ष सरसावले