शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : Loksabha Election 2024: मिशन 400+ साठी भाजपचा मेगा प्लॅन; तिघांची केली निवड, विनोद तावडेंकडे मोठी जबाबदारी

मुंबई : कोल्हापूर चित्रनगरीचा कायापालट करण्यात येणार; सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत माहिती

महाराष्ट्र : जिथे 'जात' शब्द आला, तिथं शरद पवार अ‍ॅक्टिव्ह होतात, पवारांनी आयुष्यभर..’’ भाजपाची बोचरी टीका

महाराष्ट्र : Sharad Pawar: …म्हणून नागालँडमध्ये आम्ही भाजपा आघाडीला पाठिंबा दिला, शरद पवारांनी सांगितलं नेमकं कारण

राष्ट्रीय : 400 दिवस अन् 10 घोटाळे; दिल्लीतून AAP ला उखडण्याचा भाजपचा प्लॅन, केजरीवालांचं टेन्शन वाढणार!

संपादकीय : घोषणांच्या पावसाने भाजपसाठी विजयाचे पीक?

संपादकीय : घोषणांच्या पावसाने भाजपसाठी विजयाचे पीक?

राष्ट्रीय : निवडणुकांपूर्वीच भाजपला मोठा झटका, आमदाराने राजीनामा देत केला काँग्रेसमध्ये प्रवेश

महाराष्ट्र : 'राज्यात मनसेने जेवढी आंदोलने केली, तेवढी कोणत्याच पक्षाने केली नाही'-राज ठाकरे

महाराष्ट्र : 'काही पत्रकार जाणूनबुजून पक्षाची बदनामी करतात'; राज ठाकरेंचा खळबळजनक दावा