शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : Parliament Budget Session: 'ज्या देशाने भारताला गुलाम बनवलं, त्या देशाकडे राहुल गांधी मदत मागायला गेले'- स्मृती इराणी

महाराष्ट्र : Young Global Leaders : यंग ग्‍लोबल लिडर्सच्या यादीत आदित्य ठाकरेंचं नाव, भारतातील केवळ 6 नेत्यांनाच मिळालं स्थान

मुंबई : काँग्रेस नेते अनंतराव देशमुख भाजपमध्ये; देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत प्रवेश 

वाशिम : माजी खासदार अनंतराव देशमुख अखेर भाजपवासी!

महाराष्ट्र : सरकारच आर्थिक शिस्तीचे वाभाडे काढत असेल तर अर्थसंकल्पातील पंचामृताचा काय अर्थ घ्यायचा? काँग्रेसचा निशाणा

राष्ट्रीय : Lokmat National Conclave: नागालँडमध्ये राष्ट्रवादीने दिलेला पाठिंबा भाजपाला मान्य? मीनाक्षी लेखींचं मोठं विधान 

पुणे : पुण्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धक्का! माजी नगरसेवकाचा भाजपमध्ये प्रवेश

सिंधुदूर्ग : विद्यमान आमदार म्हणून भाजप उमेदवारी देत नाही, राजन तेलींचा नितेश राणेंना अप्रत्यक्ष टोला

राष्ट्रीय : 'काँग्रेसला पीएम मोदींची हत्या करायची आहे', केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांचा गंभीर आरोप

राष्ट्रीय : Lokmat National Conclave: भारताच्या न्यायव्यवस्थेवर शंका घेणाऱ्या राहुल गांधींवर किरेन रिजीजूंचं टीकास्त्र, म्हणाले...