शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : सुब्रमण्यम स्वामींचे निवासस्थान गेले; सहा आठवड्यांत रिकामे करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

राष्ट्रीय : आमदारांचे 'काँग्रेस छोडो, भाजप जोडो' अभियान, पक्षानं दिली अशी प्रतिक्रीया; AAP म्हणतंय RIP

महाराष्ट्र : भाजप नेत्याचं फार्महाऊस असल्यानं प्रकरण दडपण्याचे प्रयत्न, तृप्ती देसाईंचे गंभीर आरोप...

सिंधुदूर्ग : केसरकरांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना त्रास देऊ नये, अन्यथा..; भाजप पदाधिकाऱ्याने दिला इशारा

क्राइम : भयंकर! भाजपा आमदाराच्या आईवर चोरट्यांचा जीवघेणा हल्ला; कानातल्यांसाठी कानावर केला वार

महाराष्ट्र : Amol Mitkari : लाखो हिंदू तरुण बेरोजगार केले, मोदीजी व शहांना नक्कीच खूश केले; राष्ट्रवादीचा खोचक टोला

गोवा : Congress: अखेर गोव्यात काँग्रेसचे आठ आमदार फुटले, फुटीर विधिमंडळ गट भाजपात प्रवेश करणार

कल्याण डोंबिवली : पगार घेऊनही काम करत नाही, तुम्हाला झोप कशी लागते?

मुंबई : बाप्पाचे विसर्जन होणाऱ्या खाडीत मलमूत्र-सांडपाणी सोडले जात असल्याने काँग्रेसचे श्राद्ध आंदोलन

राष्ट्रीय : 'माझ्या अंगाला हात लावू नकोस, मी पुरुष आहे', तृणमूलने उडवली शुभेंदू अधिकारींची खिल्ली