शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : Vedanta-Foxconn, BJP: वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्राबाहेर जायला महाविकास आघाडीच जबाबदार

मुंबई : ४० गद्दारांनी सरकार पाडलं म्हणून फॉक्सकॉन प्रकल्प मागे राहिला; आदित्य ठाकरे आक्रमक

महाराष्ट्र : Vedanta Foxconn Deal: 'आधी कबुली मग भूलथापा', नितेश राणेंनी सुभाष देसाईंचे जुने विधान समोर आणले

सांगली : सांगली महापालिकेत भाजपने केला जयंत पाटलांचा करेक्ट कार्यक्रम, स्थायी सभापतीपदी धीरज सूर्यवंशी विजयी

नागपूर : मविआ सरकारच्या वसुली धोरणामुळेच वेदान्ता-फॉक्सकॉन गुजरातला; भाजप शहराध्यक्षांचा आरोप

गोवा : Goa Political Crisis: मी देवाला सगळं सांगितलं, तो म्हणाला...;भाजपा प्रवेशाआधी दिगंबर कामतांनी घेतला देवाचा कौल

सांगली : Ram Kadam: हे साधू-संतांचा सन्मान करणारं सरकार, राम कदमांचा तीन पक्षांवर निशाणा

राष्ट्रीय : सुब्रमण्यम स्वामींचे निवासस्थान गेले; सहा आठवड्यांत रिकामे करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

राष्ट्रीय : आमदारांचे 'काँग्रेस छोडो, भाजप जोडो' अभियान, पक्षानं दिली अशी प्रतिक्रीया; AAP म्हणतंय RIP

महाराष्ट्र : भाजप नेत्याचं फार्महाऊस असल्यानं प्रकरण दडपण्याचे प्रयत्न, तृप्ती देसाईंचे गंभीर आरोप...