शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : भाजपा डोकेदुखीने हैराण, दसऱ्यापूर्वी मोठी घडामोड; शिंदे गट-मनसेत काय शिजतंय?

संपादकीय : पक्षाला सावरण्यासाठी नेतृत्वाला ‘काँग्रेस जोडो’सारखं अभियान राबवावे लागेल

गोवा : भाजपा प्रवेशासाठी देवाकडं घेतला कौल; देवानं सांगितलं...; दिगंबर कामत यांचा दावा

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “ठाकरे सरकार आणि वेदांता-फॉक्सकॉनमधील वाटाघाटींचा तपशील उघड करा”; भाजपची मागणी

क्राइम : मुंबई: भाजपाच्या पदाधिकाऱ्यावर मीरारोड येथे बलात्काराचा गुन्हा दाखल

राष्ट्रीय : Mamata Banerjee On BJP: 'पोलिसांनी गोळी चालवली असती, पण...' ममता बॅनर्जींचा भाजपवर हल्लाबोल

मुंबई : फॉक्सकॉन वेदांत प्रकरणी तत्कालीन सरकारने काय केले याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा

महाराष्ट्र : Maharashtra Politics: शिंदे गट आगामी निवडणुका ‘या’ चिन्हावर लढवणार? धनुष्यबाण न मिळाल्यास बॅकअप प्लान तयार!

महाराष्ट्र : BJP Vs Congress: “कंटाळून पक्ष सोडणाऱ्या घरातील लोकांना रोखता येत नाही, आणि हे भारत जोडायला निघालेत”

मुंबई : Vedanta-Foxconn, BJP: वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्राबाहेर जायला महाविकास आघाडीच जबाबदार