शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : 'निर्मला सीतारामन यांची भाषा बारामतीकरांना सहज समजेल'; शरद पवारांनी लेट पण थेट सांगितलं!

राष्ट्रीय : Manish Sisodia : ...नाहीतर पंतप्रधानांनी माझी माफी मागावी; दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांचं मोदींना थेट आव्हान

महाराष्ट्र : Ashish Shelar : अमित शाहंच्या 'त्या' भाषणाची क्लिप लिक झाली, की केली गेली? शेलारांनी स्पष्टच सांगितलं

राष्ट्रीय : भाजपा पंजाबमध्ये ऑपरेशन लोटस चालवतंय; आमदारांना 25 कोटींची ऑफर; आपचा गंभीर आरोप

मुंबई : यशवंत जाधव भाजपाला नकोत...?; आशीष शेलारांच्या भूमिकेमुळे CM शिंदेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यता

महाराष्ट्र : Eknath Khadse : पतीव्रताच नसेल तर दागिने घालून काय फायदा?; एकनाथ खडसेंचा शिंदे गटावर घणाघात

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून माजी खासदार आढळराव पाटलांना आमंत्रण

मुंबई : 'भाजपाला आता लोक कंटाळली'; मनसेचा थेट देवेंद्र फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात जाऊन निशाणा

राष्ट्रीय : पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किंमतींवर अम‍ित शाहंचं मोठं विधान, ऐकून तुम्हीही खूश व्हाल!

महाराष्ट्र : भाजपा डोकेदुखीने हैराण, दसऱ्यापूर्वी मोठी घडामोड; शिंदे गट-मनसेत काय शिजतंय?