शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

क्राइम : मोबाईल चोरीचा भाजपाच्या २ आमदारांना फटका; मनमाड, नाशिकला गुन्हा दाखल

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींच्या जन्मदिनी जन्मणाऱ्या मुलांना मिळणार सोन्याची अंगठी, 'या' राज्यातील BJP युनिटचा खास प्लॅन

संपादकीय : भाजपमध्ये सगळे आलबेल आहे, असे मानण्याचे कारण नाही; पक्षात सुप्त गटबाजीचे काटे

पुणे : भाजपचेच गुडघ्याला बाशिंग! महापालिका निवडणूक लवकर व्हावी यासाठी नेते आग्रही

राष्ट्रीय : मुस्लिमांना जोडण्याचा प्रयत्न; भाजप गुजरातमध्ये राबवणार ‘अल्पसंख्याक मित्र’ अभियान

पुणे : ‘महाराष्ट्र को क्या मिला; मुख्यमंत्री साहेब, जरा सिरियस व्हा...! सुप्रिया सुळे यांचा टोला

पुणे : तळेगावची वेदांत फोक्सकॉन गुजरातला गेल्याने सुमारे दीड लाख लोकांचा रोजगार हिरावला

नागपूर : विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना ‘नॅनो’ गुजरातमध्ये गेला - सुधीर मुनगंटीवार

नागपूर : सुरत, गुवाहाटीचे रिटर्न गिफ्ट गुजरातला दिले का? काँग्रेस नेत्याचा शिंदे - फडणवीस यांना सवाल

सिंधुदूर्ग : 'गद्दारां'च्या साथीने महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा डाव!, शिवसेना नेत्याची भाजपवर टीका