शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

नागपूर : महात्मा गांधी, पंतप्रधान मोदींचा आधार घेत भाजपकडून निवडणुकीचा ‘प्री-प्रचार’

राष्ट्रीय : PM Modi Birthday: वाढदिवसानिमित्त राहुल गांधींनी PM मोदींना दिल्या अशा शुभेच्छा, CM केजरीवालांनीही केलं ट्विट

राष्ट्रीय : Narendra Modi Birthday 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसानिमित्त आपणही करूशकता विश; करावं लागेल फक्त एवढं काम

पुणे : पुण्यात शिंदे गट वरचढ ठरणार का? भाजपच्या इच्छुक उमेदवारांसमोर आढळरावांचे काय होणार

छत्रपती संभाजीनगर : Ramdas Athawale: राज ठाकरेंचा युतीला कुठलाच फायदा नाही; रामदास आठवलेंचा खोचक टोमणा

पुणे : हवामान वाईट असल्याने मी... भर कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा चंद्रकांत पाटलांना फोन

सिंधुदूर्ग : शिवसेनेने ग्रीन रिफायनरीला का विरोध केला याचे उत्तर द्यावे!, भाजप नेत्याचा सवाल

राष्ट्रीय : Amarinder Singh: कॅप्टन अमरिंदर सिंगांचा संपूर्ण पक्ष भाजपत विलीन होणार, कुटुंबासह अर्धा डझन माजी आमदारांचा समावेश 

पुणे : मावळ, शिरूर लोकसभेच्या जागेवरून भाजप-शिंदे गटाचा होणार संघर्ष

क्राइम : मोबाईल चोरीचा भाजपाच्या २ आमदारांना फटका; मनमाड, नाशिकला गुन्हा दाखल