शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : पंतप्रधान मोदींचा अपमान सहन करणार नाही; विधानसभेत मुख्यमंत्री शिंदे कडाडले

महाराष्ट्र : आगामी निवडणुकीत माझा मार्ग वेगळा, मी...; भाजपा खासदार-आमदारांमध्ये जुंपली

महाराष्ट्र : सूड अन् बदल्याचे राजकारण हाच नरेंद्र मोदींचा अमृतकाळ; संजय राऊतांचा घणाघात

महाराष्ट्र : पडद्यामागून लिहिली जातेय 'ही' पटकथा; राज ठाकरेंसह भाजपावर संजय राऊतांचा गंभीर आरोप

पुणे : वाढदिवस साजरे करण्यासाठी पुणे मेट्रोचा वापर; कामाला गतीच नाही, अजित पवारांची टीका

राष्ट्रीय : मोदींना 'शूर्पणखे'चे वक्तव्य भोवणार? रेणुका चौधरी बदनामीचा खटला दाखल करणार

राष्ट्रीय : उर्दूमध्ये 'मन की बात'... लोकसभेच्या 14 जागांवर नजर, भाजपने उत्तर प्रदेशातील मुस्लिमांसाठी बनवला 'मेगा प्लॅन'

व्यापार : Ration Card Rules: या 4 स्थितीत रद्द होईल आपलं रेशन कार्ड, सरकारनं जारी केले नवे नियम!

राष्ट्रीय : Mallikarjun Kharge: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना आपल्याच घरात धोबीपछाड; एका मताने भाजपचा विजय...

राष्ट्रीय : Congress Rahul Gandhi: 'डरो मत!' राहुल गांधींवरील कारवाईनंतर काँग्रेसने सोशल मीडिया प्रोफाइल फोटो बदलला