शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अकार्यक्षमतेमुळे ‘वेदांता’ गुजरातला : जयंत पाटील

नागपूर : राज ठाकरे चंद्रशेखर बावनकुळेंच्या भेटीला; बैठकांचा सिलसिला, चर्चांना उधाण

नंदूरबार : Gram Panchayat Election Result: नंदुरबारमध्ये 137 ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी सुरू, भाजपाचा सर्वाधिक विजयाचा दावा 

राष्ट्रीय : जबरा फॅन! तरुणानं उभारलं CM योगींचं मंदिर, धनुर्धारी प्रतिमेची सकाळ-संध्याकाळ करतो पूजा

महाराष्ट्र : Eknath Shinde Group: आता शिंदे गटाने भाजपाचेच पदाधिकारी फोडले; १०० कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

धाराशिव : शिंदे गट भाजपाचे विचार अन् अमित शहांची शिकवण पुढे नेतोय, कैलास पाटील यांचा घणाघात

महाराष्ट्र : विरोधकांना भय दाखवून भ्रष्टाचार करणाऱ्यांचे नाव म्हणजे भारतीय जनता पक्ष

महाराष्ट्र : Uddhav Thackeray : भाजपा पेंग्विन सरकार म्हणायची, त्यांना 'चिता सरकार' म्हणायचं का?; उद्धव ठाकरेंचा खोचक सवाल

नाशिक : छगन भुजबळच भाजपचे शत्रू क्रमांक एक का आहेत ?

मुंबई : Maharashtra Politics: “लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे? दसरा मेळावा कुठे होणार? आणि हसरा मेळावा कुठे होणार?”