शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : कल्याणच्या सुभेदारीसाठी भाजपचा ‘संताप’राग

महाराष्ट्र : ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा-राष्ट्रवादीत चुरशीची लढत, शिंदेगटाचीही मुसंडी तर शिवसेनेची अशी अवस्था

मुंबई : मुंबई महापालिकेचं गणित, युपी, बिहारी, कोणावर ठरणार भारी..?

महाराष्ट्र : Bhaskar Jadhav : मुंबईतील शौचालयांत जेवढी घाण नाही, त्याहून अधिक रामदास कदमांनी ओकली, भास्कर जाधवांची जहरी टीका

नागपूर : Raj Thackeray: '...तर प्रस्थापितांच्या विरोधात लढावं लागेल'; राज ठाकरेंच्या विधानाचा नेमका अर्थ काय?

महाराष्ट्र : भाजपमुळेच महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये, राज्यातील तरुणांना बेरोजगार केले, रोहित पवारांचा घणाघात

पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघात कमळ फुलणार- राज्यमंत्री रेणुका सिंग

नागपूर : ...मग तेव्हा उद्धव ठाकरे गप्प का बसले? राज ठाकरेंनी साधला निशाणा

महाराष्ट्र : Raj Thackeray on Ayodhya Visit: रामाने बोलवलं की जाणार; रखडलेल्या अयोध्या दौऱ्यावर राज ठाकरेंचे उत्तर

नागपूर : नागपुरात भाजप प्रस्थापित असेल तर त्यांच्याविरोधात लढावं लागेल - राज ठाकरे