शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : मोदी नाही! भाजपाचे नेते ईडी-सीबीआयचा दुरूपयोग करतायत; ममता बॅनर्जी अचानक पलटल्या

मुंबई : Ashish Shelar : “'मुंबईचा मोरया'चा प्रतिसाद सणांवर दावा करणाऱ्यांना आरसा दाखवणारा”; भाजपाचा शिवसेनेला टोला

महाराष्ट्र : Ashish Shelar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा बाळासाहेबांच्या शिवसेनेला संपविण्याचा घाट घालतोय, आतातरी...”

बुलढाणा : चित्त्यांचे पुनर्वसन म्हणजे ७० वर्षापूर्वीच्या चुकीची दुरुस्ती - भुपेंद्र यादव

महाराष्ट्र : Gram Panchayat Elections 2022, BJP: ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाच नंबर वन- चंद्रशेखर बावनकुळे

राष्ट्रीय : Amarinder Singh Joins BJP: पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग भाजपात सामील, पक्षाचेही विलिनीकरण

कल्याण डोंबिवली : आपले पाप लपविण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर आरोप; शिंदे गटाकडून भाजपाच्या टीकेला प्रत्युत्तर

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप 'बारामती' जिंकणारच- राम शिंदे

मुंबई : कल्याणच्या सुभेदारीसाठी भाजपचा ‘संताप’राग

महाराष्ट्र : ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा-राष्ट्रवादीत चुरशीची लढत, शिंदेगटाचीही मुसंडी तर शिवसेनेची अशी अवस्था