शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : सोमय्या, हा खरा हातोडा घ्या, राणेंचा बंगला पाडणार का सांगा?; शिवसेनेचा टोला

मुंबई : आई जगदंबेने नारायण राणेंचा बदला घेतला; त्यांची खासदारकी रद्द करा, चंद्रकांत खैरेंची मागणी

महाराष्ट्र : Amol Mitkari : हिंदूंवर विघ्न आणणारे हेच ते आपले सरकार जे आता धर्माच्या नावाने जनतेत संभ्रम निर्माण करतंय

महाराष्ट्र : Jayant Patil : चित्त्यांना खाण्यासाठी जिवंत काळवीट सोडणं ही क्रूरता; जयंत पाटलांचा घणाघात

राष्ट्रीय : अरे देवा! भाजपा आमदार थेट गाय घेऊन पोहोचले विधानसभेत; पुढे झालं असं काही...

राष्ट्रीय : नितीशकुमार खेळणार ओबीसी कार्ड, भाजपने केली प्रत्युत्तराची तयारी

मुंबई : भाजप : आमचा पक्ष नंबर वन, राष्ट्रवादी : बिगरचिन्हाचा दावा

नागपूर : अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद आणले कुठून : राज ठाकरे

राष्ट्रीय : मोदी नाही! भाजपाचे नेते ईडी-सीबीआयचा दुरूपयोग करतायत; ममता बॅनर्जी अचानक पलटल्या

मुंबई : Ashish Shelar : “'मुंबईचा मोरया'चा प्रतिसाद सणांवर दावा करणाऱ्यांना आरसा दाखवणारा”; भाजपाचा शिवसेनेला टोला