शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

कल्याण डोंबिवली : शिंदे गट, भाजपा विरोधात ठाण्यात राष्ट्रवादी जिल्हा युवक कॉंग्रेसचे आंदोलन

सांगली : चंद्रकांतदादांचे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांशी गुफ्तगू; सांगली, मिरजेतील राजकीय समीकरणे बदलणार

मुंबई : मोदी, फडणवीस यांच्यावर राणेंची टीका!! तो व्हिडिओ पुन्हा व्हायरल

पुणे : रामदास कदम यांना मराठवाड्यात फिरू देणार नाही; सुषमा अंधारे यांचा इशारा

राष्ट्रीय : निवडणूककेंद्रित दृष्टिकोनाने शहरांचा विकास शक्य नाही

महाराष्ट्र : ...म्हणजे रेड्याकडून दुधाची अपेक्षा करण्यासारखेच; उद्धव ठाकरेंचा भाजपा-शिंदे गटावर घणाघात

मुंबई : सोमय्या, हा खरा हातोडा घ्या, राणेंचा बंगला पाडणार का सांगा?; शिवसेनेचा टोला

मुंबई : आई जगदंबेने नारायण राणेंचा बदला घेतला; त्यांची खासदारकी रद्द करा, चंद्रकांत खैरेंची मागणी

महाराष्ट्र : Amol Mitkari : हिंदूंवर विघ्न आणणारे हेच ते आपले सरकार जे आता धर्माच्या नावाने जनतेत संभ्रम निर्माण करतंय

महाराष्ट्र : Jayant Patil : चित्त्यांना खाण्यासाठी जिवंत काळवीट सोडणं ही क्रूरता; जयंत पाटलांचा घणाघात