शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : Uddhav Thackeray: 'मुंबई आणि कमळाबाईचा काय संबंध? ही आमची मातृभूमी', उद्धव ठाकरे कडाडले

राष्ट्रीय : काँग्रेसच्या 'भारत जोडो' यात्रेत सावरकरांचा फोटो, भाजपचा चिमटा; काँग्रेसचे स्पष्टीकरण...

महाराष्ट्र : भाजपाला राष्ट्रवादीच उत्तर देत असल्याने भीती वाटत असावी म्हणून पवारसाहेबांवर आरोप

मुंबई : Maharashtra Politics: “पत्राचाळीतील ७०० च्या वर मराठी कुटुंब बेघर झालेत त्याचे काय?”; भाजपचा शरद पवारांवर पलटवार

सोशल वायरल : कॉंग्रेसच्या महिला आमदाराचे अनोखे आंदोलन; रस्त्यावर साठलेल्या पाण्यात आंघोळ करून केला निषेध

मुंबई : केंद्रातील समित्या, महामंडळांवर भाजप देणार १६० जणांना संधी

महाराष्ट्र : ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीच नंबर १, शरद पवारांनी आकडेवारीसह काढली भाजपाच्या दाव्यातील हवा, म्हणाले...

संपादकीय : आजचा अग्रलेख: भाजपा-शिंदे गटाला दिलासा आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ‌इशारा!

सांगली : नेहरुंनी शांतीसाठी कबुतरं सोडली होती, मोदींनी ईडी, CBI नंतर चित्ता सोडायची भीती दाखवलीय!

कल्याण डोंबिवली : शिंदे गट, भाजपा विरोधात ठाण्यात राष्ट्रवादी जिल्हा युवक कॉंग्रेसचे आंदोलन