शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : Keshav Upadhye : पेंग्विन सेनाप्रमुखांनी पुन्हा पोकळ दंड पसरून गुळमुळीत आवेशाचे दर्शन घडवले, नजरही भ्रष्ट झालीय

संपादकीय : मोदींचा एकदम 'खास माणूस'; रोज १०-१२ वेळा होते चर्चा

पुणे : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे पुण्यात स्वागत; राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यावर भाजप मिशन सुरु

मुंबई : यांना कानाखाली नाही मारायची मग काय...?; 'त्या' चुकीवरून नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

मुंबई : हिंमत असेल, तर एक महिन्यात निवडणूक घ्या, ठाकरेंचं चॅलेंज

महाराष्ट्र : भाजपाचा उद्धव ठाकरेंसह शिंदे गटालाही धक्का; २ माजी आमदारांचा BJP मध्ये प्रवेश

मुंबई : Uddhav Thackeray Sabha: “हिंमत असेल तर महिनाभरात BMC आणि विधानसभेची निवडणूक घेऊन दाखवा”; ठाकरेंचे शाहांना आव्हान

महाराष्ट्र : Uddhav Thackeray Speech: ... म्हणून मी शिवसैनिकांना थांबवले; संभाव्य रक्तपातावर उद्धव ठाकरे बोलले

राष्ट्रीय : BJP vs Congress, Karnataka Politics: काँग्रेसने भाजपावर टीका करताना जागोजागी चिकटवले PayCM चे पोस्टर

महाराष्ट्र : Uddhav Thackeray: 'राज्यात सध्या बाप पळवणारी टोळी फिरतीये', उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांवर घणाघात