शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबत... शंभूराज देसाई यांनी दिलं स्पष्टीकरण

सातारा : 'तिकडे आघाडी करण्याची गरजच नाही'; आगामी निवडणुकांबाबत अजित पवारांचं मोठं विधान

पुणे : न्यू आष्टी - अहमदनगर नवीन रेल्वे लाईनचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : पुण्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या स्वागतपर कमानीवर काळे फासले

ठाणे : नरेंद्र मेहतांसोबत वाढदिवस; पोलीस अधिकाऱ्याची चौकशी

महाराष्ट्र : या पैशाचे धनी कोण, हे भाजपाच्या पोपटांनी जाहीर करावे; शिवसेनेचा भाजपावर घणाघात

महाराष्ट्र : Sachin Sawant : लंपीने मरत आहेत हजारो गोमाता, भाजपा नेते मात्र बोलती... चित्ता ता चिता चिता चित्ता ता ता

पिंपरी -चिंचवड : महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे वेदांत प्रकल्प गुजरातला गेला; गिरीश महाजन यांचा आरोप

राष्ट्रीय : पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपकडून 344 कोटींहून अधिक खर्च; उत्तर प्रदेशात सर्वाधिक!  

महाराष्ट्र : Keshav Upadhye : पेंग्विन सेनाप्रमुखांनी पुन्हा पोकळ दंड पसरून गुळमुळीत आवेशाचे दर्शन घडवले, नजरही भ्रष्ट झालीय