शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : Aditya Thackeray vs BJP: आदित्य ठाकरेंना भाजपाने विचारले ५ प्रश्न, आंदोलनाआधी दिलं थेट आव्हान

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये भाजपअंतर्गत संघर्ष उफाळला, महिला कार्यकर्त्यांनी महेश जाधवांविरोधात दिलं निवेदन

मुंबई : Maharashtra Politics: “आदित्य ठाकरे, आधी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाची जागा दाखवा, मगच आंदोलन करा”; भाजपचे आव्हान

राष्ट्रीय : रिसॉर्टच्या 19 वर्षीय रिसेप्शनिस्टची हत्या; 4 दिवसांपासून होती बेपत्ता, भाजपा नेत्याच्या मुलाला अटक

मुंबई : मला गृहमंत्रिपद हवं होतं, वरिष्ठांना अनेकवेळा बोललो; अजित पवारांच्या वक्तव्याची चर्चा

मुंबई : शिंदेंच्या दसरा मेळाव्याला नरेंद्र मोदी अन् अमित शाह उपस्थित राहणार?; दिल्लीत आमंत्रण दिल्याची चर्चा

राष्ट्रीय : VIDEO: ना ब्रश ना हातमोजे, भाजपा खासदाराने हातानेच साफ केले शाळेतील शौचालय

पुणे : भाजप नेहमीचं घराणेशाहीच्या विरोधात; हेच मी बारामतीला सांगण्यासाठी आले-निर्मला सीतारामन

पुणे : सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबत... शंभूराज देसाई यांनी दिलं स्पष्टीकरण

सातारा : 'तिकडे आघाडी करण्याची गरजच नाही'; आगामी निवडणुकांबाबत अजित पवारांचं मोठं विधान