शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : Nirmala Sitharaman: त्या आल्या; पण बोलल्याच नाहीत....

छत्रपती संभाजीनगर : आमची कुळे काढून काही होणार नाही, जे शिल्लक आहेत, ते सांभाळा अन्यथा कुटुंबापुरतेच उराल

राष्ट्रीय : केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल? शिंदे गटाचाही समावेश होण्याची शक्यता

छत्रपती संभाजीनगर : 'कायदेशीररीत्या सरकार टिकले नाही तर...'; चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितली पुढील रणनीती

मुंबई : Dasara Melava: बीकेसीवर दसरा मेळावा आणि शिवाजी पार्कवर 'हसरा मेळावा'; भाजपाने उडवली खिल्ली

राष्ट्रीय : अबब! भाजपाला पंजाबमध्ये १८ कोटी अन् यूपीत ८७ लाखांना मिळाली १ विधानसभा जागा

महाराष्ट्र : NCP नेते एकनाथ खडसे पुन्हा भाजपात जाणार?; अमित शाह यांच्यासोबत फोनवरून चर्चा

राष्ट्रीय : 'भाजपाध्यक्ष नड्डांचा दावा खोटा, एम्स रुग्णालयाची एक वीटही उभारली नाही'

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या प्रतिसादाने भाजप आणि RSSच्या पायाखालची वाळू सरकली”

अमरावती : जबलपूर एक्स्प्रेससाठी काँग्रेसचे सामूहिक हनुमान चालिसा पठण