शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : Ganesh Bidkar | लय मस्ती आली का, चुपचाप 25 लाख दे..., भाजप नेते गणेश बिडकर यांना धमकीचे फोन

राष्ट्रीय : Video: इतका भ्रष्टाचार..! आमदाराने पाय घासताच डांबरी रस्ता उखडला; अधिकाऱ्यांवर संतापले

राष्ट्रीय : राहुल गांधींंना भाजपा घेरणार; जनतेत उघडे पाडण्याची रणनीती, अहंकारी नेता असल्याचा प्रचार

संपादकीय : भाजपाला 'मविआ' ची भीती वाटते हे खरे; पण...

राष्ट्रीय : आधीच सांगितलं होतं, मुस्लीम बहुल भागात शोभायात्रा काढू नका; हावडा हिंसाचारावर ममता म्हणाल्या...

जळगाव : जिल्ह्यात आता भाजपचे दोन जिल्हाध्यक्ष होणार?

नागपूर : शिवसेना जिल्हा समन्वयक दिलीप माथनकर यांचा भाजपा प्रवेश

नागपूर : 'आप'ची 'मोदी हटाओ, देश बचाओ'ची हाक, देशभर पोस्टरबाजी

राष्ट्रीय : VIDEO : PM मोदींच्या बसवरील फोटोचं चुंबन घेत शेतकऱ्याला रडू कोसळलं, भरपूर आशीर्वाद दिले; जाणून घ्या काय घडलं

कल्याण डोंबिवली : भाजपा-शिवसेना शिंदे गटात वाद, कमळ चिन्ह लावण्यास माजी नगरसेवकाने घेतला आक्षेप