शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

अहिल्यानगर : राष्ट्रविरोधी ताकदीशी हात मिळवण्यास काँग्रेस मागे पुढे पाहत नाही

राष्ट्रीय : देशाला मिळाली तिसरी वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस; पीएम मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

मुंबई : दांडियामध्ये भाजपाची भन्नाट ऑफर; मराठमोळी वेशभूषा करून दररोज मिळवा 'iPhone 11'

महाराष्ट्र : Maharashtra Politics: शरद पवारांना धक्का! बारामतीतील NCPचा आक्रमक मोहरा BJPच्या गळाला; घड्याळ सोडून कमळ हाती

महाराष्ट्र : Chhagan Bhujbal Controversy: छगन भुजबळ म्हणजे 'राष्ट्रवादीचे ओवेसी'; त्यांना अंडा सेल दाखविण्याची वेळ आलीय

नागपूर : अशोच चव्हाण उलटं बोलले, एकनाथ शिंदेंऐवजी उद्धव ठाकरेंचं नाव.. भाजपचा पलटवार

महाराष्ट्र : Chandrasekhar Bawankule : भविष्यात धक्केच्या धक्के बसतील, बॉम्बस्फोटही दिसतील; चंद्रशेखर बावनकुळेंचा सूचक इशारा

महाराष्ट्र : Supriya Sule : दिवाळीच्या तोंडावर सरकारने महिलांची चेष्टा केली, जेवणावर...; सिलेंडरवरून सुप्रिया सुळे संतापल्या

बीड : Pankaja Munde: 'सध्या मीच बेरोजगारच आहे, त्यामुळे...' पंकजा मुडेंच्या वक्तव्याची पुन्हा चर्चा

महाराष्ट्र : शाळेत सरस्वतीचा फोटो कशाला? 'त्या' वक्तव्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; म्हणाले...