शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : बुडत्या काँग्रेसच्या आधाराने सेना वाचविण्याची धडपड: मुरलीधर मोहोळ

राष्ट्रीय : 5G मुळे देशात इंटरनेट क्रांती, मोबाईल उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर - पंतप्रधान

राष्ट्रीय : NCP खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट

राष्ट्रीय : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना डिनरसाठी बोलावणाऱ्या रिक्षाचालकाचा यू-टर्न, म्हणाला- 'मी पीएम मोदींचा चाहता'

महाराष्ट्र : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् ठाण्यातील विश्वासू शिलेदारामध्ये खडाजंगी? चर्चा रंगली

राष्ट्रीय : ज्या ऑटो चालकाच्या घरी अरविंद केजरीवाल जेवले, तो पंतप्रधानांच्या रॅलीत दिसला; म्हणाला, 'मी मोदीजींचा चाहता'

छत्रपती संभाजीनगर : 'भाजपला जास्त जागा देऊ शकत नाही, ही माझी अडचण', अब्दुल सत्तार असं का म्हणाले..?

बीड : पंकजा मुंडे रमल्या 'खास' दांडियात; महिल्यांच्या आग्रहास्तव धरला गाण्यावर ठेका

मुंबई : शिंदे समर्थक आमदारांच्या मतदारसंघावर भाजपचा डोळा; राष्ट्रवादीचा खळबळजनक आरोप

महाराष्ट्र : Kishori Pednekar : पेंग्विन सेना महाराष्ट्राची, मुंबईची भरभराट करणार; किशोरी पेडणेकरांचं भाजपाला रोखठोक उत्तर