शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : भाजपाच्या मराठी दांडियात रणवीर सिंहनं दिली 'हर हर महादेव, जय शिवाजी' घोषणा

महाराष्ट्र : एकनाथ खडसेंबाबत मंत्री गिरीश महाजनांचा मोठा दावा; भाजपा प्रवेशाबाबत म्हणाले..

राष्ट्रीय : भरपावसात जाहीर सभेत बोलताना दिसले राहुल गांधी; म्हणाले, 'हमें कोई नहीं रोक सकता', पाहा VIDEO

राष्ट्रीय : Gujarat Election: गुजरात निवडणुकीवर IB चा रिपोर्ट; आपचे सरकार बनतेय? दाव्याने खळबळ

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शिंदे गटाच्या त्या तीन आमदारांच्या मतदारसंघावर भाजपाचा डाेळा, राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांचा टोला

महाराष्ट्र : Nana Patole : “भाजपाच्या नेत्यांचे संतुलन बिघडले; हुकूमशाही कारभार, अहंकारामुळे जनतेमध्ये मोठा संताप”

राष्ट्रीय : 'गुजरातमध्ये AAPचे सरकार येणार, भाजप-काँग्रेसमध्ये गुप्त बैठका,' IBच्या रिपोर्टमध्ये दावा

मुंबई : कर्मचाऱ्यांना अभिमानाने 'वंदे मातरम्' म्हणू द्या, जबरदस्ती नको!; राष्ट्रवादीचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

मुंबई : हे डोकं शिंदेंचं नाही, भाजपचं कारस्थान; शिंदेंवर निशाणा भाजपवर गंभीर आरोप

महाराष्ट्र : भाजपविरोधात आधी कोणी आवाज उठवला होता? शिंदे गट आणि शिवसेना ‘आमने-सामने’