शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : 'मला वाटतंय नाना पटोलेंनाच लम्पी आजार झालाय', भाजपचा पलटवार

राष्ट्रीय : BJP विरोधात आणखी एक पक्ष मैदानात! चंद्रशेखर राव मिशन २०२४ च्या तयारीला, राष्ट्रीय पक्षाची करणार घोषणा

महाराष्ट्र : Atul Bhatkhalkar : महाराष्ट्रात न आलेले प्रकल्प अन्यत्र गेले अशी बोंब मारणाऱ्या रिकाम टेकड्या घरबशांसाठी...

राष्ट्रीय : आता १४४ लोकसभा जागांवर फोकस; भाजपची जोरदार तयारी, एक लाख मतदान केंद्राचे सर्वेक्षण पूर्ण

मुंबई : भारत जोडो यात्रेच्या धसक्याने भाजपाला ‘सर्वधर्मसमभाव’ची आठवण झाली; अतुल लोंढेंची टीका

ठाणे : नेत्याच्या मागे धावून पालिका निवडणुकीत तिकीट मिळणार नाही; बावनकुळेंनी स्पष्ट सांगितलं कुणाला देणार तिकीट 

महाराष्ट्र : Nana Patole : देशात सामाजिक विषमतेचे बीज राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच पसरवले - नाना पटोले

राष्ट्रीय : दुर्गा मातेच्या मूर्तीमध्ये महिषासुराच्या जागी गांधीजींना दाखवलं! आयोजक म्हणाले, हा निव्वळ योगायोग

राष्ट्रीय : Congress President Election: आम्ही एकमेकांविरोधात नव्हे, BJP आणि RSS विरोधात लढणार- शशी थरूर

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे गटाचे आमदार भाजपात?; आगामी राजकीय भवितव्याचे दिले संकेत