शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

नागपूर : महाविकास आघाडीच्या सभेत भाजपचा खोडा, मैदान देण्यास विरोध

राष्ट्रीय : BJP Foundation Day 2023: भाजपचा आज स्थापना दिवस, अडवाणी, मोदी, शहा यांचा 'तो' फोटो होतोय व्हायरल

राष्ट्रीय : PM Modi Speech On BJP Foundation Day 2023: हनुमंतांप्रमाणे राष्ट्राची सेवा करा; भाजप स्थापनादिनी PM मोदींचे १० लाख कार्यकर्त्यांना संबोधन

राष्ट्रीय : मी भाजपाचा नेता, आयुष्य उद्ध्वस्त करेन, रुग्णवाहिकेसमोर कार लावत धमकी, रुग्णाचा मृत्यू

गोवा : भाजप ओबीसीविरोधी पक्ष; काँग्रेसची टीका

गोवा : विशेष लेख: भारतीय जनता पक्षाची यशस्वी घोडदौड

राष्ट्रीय : BJP Foundation Day 2023: भाजपचा आज स्थापना दिवस, PM नरेंद्र मोदी खासदार-कार्यकर्त्यांना संबोधित करणार, 14 एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये परराज्यातील किती लोकांनी खरेदी केली जमीन? संसदेत मिळालं उत्तर

पुणे : Mahesh Landge: आमदार महेश लांडगे यांच्याकडे खंडणीची मागणी; जीवे मारण्याची दिली धमकी

राष्ट्रीय : BRS vs BJP! तेलंगाणात राडा, भाजपा प्रदेशाध्यक्षांना अटक का?; या कलमान्वये गुन्हा