शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

गोवा : सारीपाट: फुटले ते फसले

मुंबई : शरद पवार NDAमध्ये सामील होणार?; अयोध्यात पोहचताच एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितले!

महाराष्ट्र : ...हा मोदींचा चमत्कार नाही तर काय आहे? अजित पवारांनी केली पंतप्रधानांची तारीफ, EVM चंही केलं समर्थन

राष्ट्रीय : 'नॅशनल हेराल्ड घोटाळ्यातील पैसे तुम्ही कुठे लपवले?', राहुल गांधींच्या ट्विटवर CM हिमंता बिस्वा यांचा पलटवार

राष्ट्रीय : राहुल गांधींनी 'ABCD' मध्ये असे काय जोडले? की ए के अँटोनी यांचे पुत्र अनिल भडकले

पुणे : Pune: शरद पवारांच्या अदानी समर्थनाने काँग्रेस अस्वस्थ; मविआच्या बैठकीला काहीजण गैरहजर

राष्ट्रीय : BJP: आंध्र नंतर तामिळनाडू, आणखी एक बडा नेता भाजपात, सलग दुसऱ्या दिवशी काँग्रेसला धक्का

पुणे : आढळरावांची राष्ट्रवादीशी सलगी वाढली? दिलीप मोहिते पाटलांसोबत रंगल्या गप्पा

राष्ट्रीय : 'भ्रष्टाचाराची पुस्तके उघडू नयेत म्हणून काही पक्ष कोर्टात गेले ; पीएम मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

राष्ट्रीय : “सरकार आलं तर राहुल गांधींना शिक्षा देणाऱ्या न्यायाधीशांची जीभ कापू,” काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य