शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : 'सुरुवातीला भारत जोडो यात्रा अवघड वाटायची, पण एक शक्ती पाठीशी होती'- राहुल गांधी

पुणे : निवडणुका लक्षात घेऊन मंजूर निधी वेळेत खर्च करा : चंद्रकांत पाटील

मुंबई : उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार, विदर्भातील माजी मंत्री फोडला, संजय देशमुख १९ ऑक्टोबरला हाती शिवबंधन बांधणार

मुंबई : भाजपा उमेदवार मुरजी पटेल यांची उमेदवारी धोक्यात? ती चाल खेळत ठाकरे गटानं वाढवलं टेन्शन 

राष्ट्रीय : आपकडून जोरदार प्रचार, काँग्रेसही तयार; हिमाचल, गुजरातमध्ये भाजपा सत्ता राखणार की परिवर्तन होणार? ओपिनियन पोलमध्ये दिसला असा कल

मुंबई : मशाल विरुद्ध कमळ आता जनतेच्या कोर्टात; ठाकरे गटातर्फे ऋतुजा लटके, भाजपचे मुरजी पटेल

मुंबई : माजी आमदार अवधूत तटकरे भाजपमध्ये; कोकणात ठाकरेंना लवकरच आणखी धक्के बसतील: बावनकुळे

महाराष्ट्र : Prakash Ambedkar | अंधेरी पोटनिवडणूक: ठाकरे गट की भाजपा... पाठिंबा कोणाला? प्रकाश आंबेडकर म्हणतात...

मुंबई : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची मी नक्कल केलीच नाही; भास्कर जाधव यांचं स्पष्टीकरण

राष्ट्रीय : HP Opinion Poll 2022: हिमाचलमध्ये तुटणार 37 वर्षांचा विक्रम? सर्व्हेत जनतेनं सांगितला आपला मूड