शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : पोटनिवडणुकीवरुन फडणवीस पेचात, उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर राजकीय मंथन

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीबाबत राज ठाकरेंनी पत्र लिहून केलेल्या आवाहनावर देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...

मुंबई : Andheri East By-Election: पोटनिवडणूक लढू नका म्हणणाऱ्या राज ठाकरेंच्या पत्राला भाजपाने दिला असा प्रतिसाद

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “आधी भाजप पक्ष होता, आता मात्र भारतीय जनता लॉन्ड्री झालीय”; सुप्रिया सुळेंचा खोचक टोला

मुंबई : एकनाथ शिंदेनंतर आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; 'शिवतीर्थ'वर झाली बैठक

मुंबई : Aditya Thackeray: निवडणुका येईपर्यंत ते भाजपात राहतील का? आदित्य ठाकरेंचा राणेंवर थेट प्रहार

जळगाव : मला खोट्या गुन्ह्यात गोवण्याचे षडयंत्र; त्या तक्रारीवर एकनाथ खडसेंचा खुलासा

मुंबई : Shivsena: शिवसेनेविरुद्ध 'काँन्ट्रॅक्ट किलर'प्रमाणे वापर, शिंदेंनी कुठेतरी स्वतःला ब्रेक लावायला हवा

बीड : भाजपचे प्रवक्ते माधव भंडारींच्या कारला अपघात, रात्री ८.३० वाजताची घटना

मुंबई : मुरजी पटेल नववी पास तर ऋतुजा लटके पदवीधर, दोन्ही उमेदवारांची संपत्ती किती? जाणून घ्या...