शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “शरद पवार मुख्यमंत्री बनायची वेळ आली, तेव्हा शिवसेना फुटली, हा कुटील कट”: अभिजीत बिचुकले

मुंबई : 'महाराष्ट्राची परंपरा कायम राखण्याचे काम भाजपाने केलंय'; एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : गेल्या तीन वर्षांत झालेल्या तीन निवडणुकांमध्ये दिसली नाही ‘परंपरा’

राष्ट्रीय : Anil Firojiya Weight Loss : गडकरींनी दिलं वजन कमी करायचं चॅलेन्ज, खासदारानं केली कमाल; मिळाले एवढे हजार कोटी रुपये

राष्ट्रीय : सिसोदियांची 9 तास चौकशी, CBI कडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर; उपमुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : Andheri Bypoll 2022: “शिवसेनेच्या ‘मशाली’चा पहिला चटका महाराष्ट्राच्या दुष्मनांना बसला, विजयमार्ग स्पष्ट दिसतोय”

मुंबई : Andheri Bypoll : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपची माघार; तरीही निवडणूक होणारच

कोल्हापूर : भाजपला तेव्हा का संस्कृती सूचली नाही..? काँग्रेस आमदार जयश्री जाधव यांचा घणाघात

महाराष्ट्र : Andheri Bypoll 2022: 'आम्हाला निवडून येण्याची पूर्ण खात्री होती, पण...' पोटनिवडणुकीवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र : Andheri Bypoll 2022: 'भाजपने निवडणुकीतून माघार घेतली, आता शंका घेणे योग्य नाही', शरद पवार स्पष्टचं बोलले