शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : 'माझे वडील मुस्लिम होते, पण आईची गॅरेंटी नाही देऊ शकत', मुनव्वर राणांचे अजब वक्तव्य...

महाराष्ट्र : ‘मुंह में राम, बगल में राहुल’, उद्धव ठाकरेंना भाजपचा टोला

सातारा : भाजप प्रदेश सचिवावर गुन्हा दाखल!, जातीय तेढ निर्माण केल्याची पोलिसांत तक्रार

सिंधुदूर्ग : 'जाधवांची ओळख वाळू, लाकूडचोर'; सावंतवाडीत भाजप पदाधिकारी आक्रमक

रत्नागिरी : कोकणातील राजकीय वातावरण तापलं, शिवसेना नेते भास्कर जाधवांच्या घरावर हल्ला; शिवसैनिक आक्रमक

सिंधुदूर्ग : भास्कर जाधवांचे चिपळूणमधील प्रकार उघडकीस आणायला वेळ लागणार नाही, भाजप तालुकाध्यक्षाने दिला इशारा

पुणे : पावसाच्या हाहाकाराने पुणे तुंबले; भाजप - राष्ट्रवादी एकमेकांवर आरोप करण्यातच गुंतले

मुंबई : Maharashtra Politics: शिंदे गटाचा भाजपलाच धक्का! नाराज असलेला मुंबईतील नेता गळाला लावला; अंतर्गत वाद वाढणार?

मुंबई : Andheri Bypoll 2022: “परंपरा आणि संस्कृतीची ती जाण भाजपने गेल्या दीड वर्षांत का ठेवली नाही?”; शिवसेनेने सुनावले

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या गुजरात दौऱ्यावर! लाँच करणार अंतराळ संरक्षण मोहिम