शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

बीड : जयदत्त क्षीरसागर- रमेश पोकळेंच्या भेटीने बीड भाजपच्या भुवया उंचावल्या

पुणे : त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत यावे; विजय शिवतारेंची अजितदादांना खुली ऑफर

राष्ट्रीय : भाजपाला आणखी एक धक्का! कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांचा आमदारकीचा राजीनामा, पक्षही सोडला

राष्ट्रीय : Modi Government: पुढील महिन्यात मोदी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल, निवडणुका असलेल्या राज्यांतील चेहऱ्यांना संधी देणार; १२ मंत्र्यांना डच्चू

राष्ट्रीय : Karnataka Assembly Election: माजी मुख्यमंत्री शेट्टरही बंडखोरीच्या पवित्र्यात, सवदींना काँग्रेसची उमेदवारी

नागपूर : उपमुख्यमंत्री फडणवीस न्यायालयात हजर, लेखी स्वरूपात दिली माहिती; जाणून घ्या काय आहे प्रकरण

राष्ट्रीय : मोठी घडामोड घडणार, भाजपचे 4-5 आमदार राष्ट्रवादीत जाणार; कर्नाटक पक्षाध्यक्षांचा दावा

राष्ट्रीय : येडीयुराप्पांच्या उत्तराधिकाऱ्याने शड्डू ठोकले; 'तिकीट नाही दिले, भाजपाला २५ जागांवर फटका बसणार'

राष्ट्रीय : '...तर मग काय कोर्टाच्या विरोधातही कोर्टात जाल?', अरविंद केजरीवाल यांच्यावर किरेन रिजिजू यांचा निशाणा

राष्ट्रीय : कर्नाटकात नाराजांचा खेळ रंगला! भाजपाच्या माजी उपमुख्यमंत्र्यांना काँग्रेसचे तिकीट, तिसरी यादी जाहीर