शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

गोवा : वचन देतो, वर्षभरात खाणी सुरू; गृहमंत्री अमित शाह यांचे गोमंतकीयांना आश्वासन

नागपूर : 'बाबरीच्या वेळेस बाळासाहेब नाही तर मग तुमचे काका गेले होते का?' उद्धव ठाकरेंची खोचक टीका

गोवा : आम्ही जे वचन देतो ते निभावतो, गृहमंत्री अमित शहांचा निर्धार

नागपूर : 'आम्ही छातीवर वार करु, तुमच्यासारखा पाठीवर नाही'; नागपुरातून उद्धव ठाकरे कडाडले

गोवा : गोव्यात अमित शहांच्या सभेवेळी काँग्रेस नेत्यांची धरपकड; प्रदेशाध्यक्षांसह इतरांना पोलिसांनी घेतले ताब्यात

राष्ट्रीय : राहुल गांधी कोलारमध्ये, शेट्टर यांना आणण्यासाठी प्रायव्हेट जेट तयार; कर्नाटकात आज हाय व्होल्टेज...

बीड : जयदत्त क्षीरसागर- रमेश पोकळेंच्या भेटीने बीड भाजपच्या भुवया उंचावल्या

पुणे : त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत यावे; विजय शिवतारेंची अजितदादांना खुली ऑफर

राष्ट्रीय : भाजपाला आणखी एक धक्का! कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांचा आमदारकीचा राजीनामा, पक्षही सोडला

राष्ट्रीय : Modi Government: पुढील महिन्यात मोदी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल, निवडणुका असलेल्या राज्यांतील चेहऱ्यांना संधी देणार; १२ मंत्र्यांना डच्चू