शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

वाशिम : काॅंग्रेस म्हणते, ‘मोदीजी जवाब दो’! कार्यकर्ते, पदाधिकारी एकवटले; वाशिममध्ये आंदोलन 

महाराष्ट्र : ३० एप्रिलपर्यंत भाजपात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम; चंद्रशेखर बावनकुळेंचं सूचक विधान

महाराष्ट्र : अजित पवारांचे पुण्यातील नियोजित कार्यक्रम रद्द, भाजपाचे २ प्रमुख नेते दिल्लीला

नागपूर : पुलवामा घटनेवरून काँग्रेसचे ‘शर्म करो’ आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

राष्ट्रीय : 'गुजरात मॉडेल' कर्नाटकात करेल भाजपचं काम तमाम? आठवडाभरातच 6 बड्या नेत्यांचा BJPला 'जय श्रीराम' 

मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवारांच भाजपमध्ये स्वागत करणार का?, चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

राष्ट्रीय : कर्नाटकात भाजपला मोठा धक्का! माजी मुख्यमंत्र्यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश; पक्ष गळती सुरु?

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींची नक्कल करणं पडलं महागात! श्याम रंगीलावर होणार कारवाई

संपादकीय : Maharashtra Politics: अफवांचा बाजार जोमात... पब्लिक कोमात...!

नागपूर : हे उलट्या पायाचे अवकाळी सरकार, वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे यांचा घणाघात