शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : अजित पवारांना वजा केले तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही नाही; आणखी एक आमदार स्पष्ट बोलले

सांगली : काँग्रेसचे सांगलीत ‘शर्म करो मोदीजी’ आंदोलन, पुलवामा हल्ल्याप्रकरणी सरकारचा निषेध

लातुर : लातुरात काँग्रेस आक्रमक; ‘जवाब दो’ आंदोलनात जोरदार घोषणाबाजी

नागपूर : ‘वज्रमूठ’ तापलेलीच, 'मविआ'च्या सभेनंतर भाजपकडून मैदानावर गोमूत्र शिंपडत शुद्धीकरण

राष्ट्रीय : चौथी पास राजाने मित्रासोबत मिळून देशाला लुटले; CM केजरीवालांनी विधानसभेच ऐकवली गोष्ट

अमरावती : वातावरण तापलं! अमरावतीत कॉग्रेस-भाजयुमो आमनेसामने, परस्परविरोधात जोरदार नारेबाजी

लातुर : औशात काँग्रेसचे ‘जवाब दो’ आंदोलन; तहसील कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी

महाराष्ट्र : अजित पवार जी भूमिका घेतील, ती मान्य; पहिल्यांदाच NCP आमदारानं दिलं जाहीर समर्थन

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंच्या भाषणावेळी 50 टक्के लोक निघून गेले; वज्रमुठ सभेतील 'फडतूस'वर चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

वाशिम : काॅंग्रेस म्हणते, ‘मोदीजी जवाब दो’! कार्यकर्ते, पदाधिकारी एकवटले; वाशिममध्ये आंदोलन