शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

संपादकीय : आजचा अग्रलेख : कर्नाटकी धक्के! शेवटी, जे पेरले, तेच उगवणार

महाराष्ट्र : Ajit Pawar: पुन्हा अजित पवारांच्या फुटीच्या चर्चेला उधाण, आमदारांची बैठक बोलावली नसल्याचा केला खुलासा

राष्ट्रीय : कर्नाटकात भाजप 26 वर्षांचा विक्रम मोडणार का?, 'या' पक्षांमध्ये होणार थेट लढत!

मुंबई : अजित पवारांमध्ये मुख्यमंत्रिपदाचे गुण; महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरुय, पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान

राष्ट्रीय : Loksabha Election 2024: ‘२०२४मध्ये भाजप जिंकेल ३५०हून अधिक जागा’

राष्ट्रीय : Karnataka Assembly Election: माजी मुख्यमंत्रीही काँग्रेसमध्ये, कर्नाटकात भाजपला धक्क्यांवर धक्के; ना तिकीट दिले, ना समजूत काढली

मुंबई : देशात 'मी' करणाच्या विरोधात समीकरण; काँग्रेस नेते मातोश्रीवर, ठाकरेंची घेतली भेट

राष्ट्रीय : Atiq Ahmed Murder Case : अतिक अहमदच्या हत्येसंदर्भात काय म्हणतायत लोक? सर्व्हेतून समोर आले आश्चर्यचकित करणारे आकडे

व्यापार : Good News For Modi Govt: मोदी सरकारसाठी एकापाठोपाठ एक 5 गुड न्यूज, पहिली न्यूज आली 1 एप्रिलला

मुंबई : Maharashtra Politics : अजित पवारांचा खुलासा...! मी मुंबईतच, आमदारांच्या बैठकीच्या बातम्या पूर्णत: असत्य