शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

संपादकीय : आजचा अग्रलेख: अजितदादा.. पूर्णविराम की ?

राष्ट्रीय : Karnataka Assembly Election: बंडानंतर भाजपची ताकद पणाला, मोदी, शाहांसह बडे नेते मोर्चा सांभाळणार

गोवा : सरदेसाई सत्तेशिवाय राहू शकत नाहीत; युवा भाजपकडून टीका

मुंबई : Ajit Pawar: अजित पवारांची विशेष मुलाखत: स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का?; मी राष्ट्रवादीतच राहणार

मुंबई : राजकारणात काहीही घडू शकते, दिल्लीतील चर्चा सार्वजनिक करणार नाही; आशिष शेलारांचे मोठं विधान

मुंबई : मिशन २०२४ चा अहवाल भाजपसाठी धक्कादायक; आता विनोद तावडेंचं स्पष्टीकरण

राष्ट्रीय : कर्नाटकात हा कसला पेच! काँग्रेसचा उमेदवार त्याच्या मतदारसंघातच प्रचार करू शकणार नाही...

महाराष्ट्र : मी महाविकास आघाडीचा चौकीदार....; अजित पवारांच्या टीकेवर संजय राऊतांचं प्रत्युत्तर

अहिल्यानगर : नितेश राणेंकडून भाषणात आयुक्तांना शिवीगाळ; प्रशासनालाही दिली धमकी

नागपूर : भाजपच्या गोमूत्रला, काँग्रेसचे सद्बुद्धी यज्ञाचे उत्तर; ‘वज्रमूठ’नंतरही वाद सुरूच