शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : Karnataka Assembly Election: कर्नाटकात कोणते मुद्दे कोणावर भारी? भाजपा आणि काँग्रेससाठी हे मुद्दे ठरणार निर्णायक

राष्ट्रीय : यह डर अच्छा लगा...! प्रतीक्षा करा, कॉलचा पुरावाही देणार; सुवेंदूंनी ममतांना वेळही सांगितला

राष्ट्रीय : सचिन पायलट बाहेर, भाजपच्या दिग्गज नेत्याची एन्ट्री; काँग्रेस स्टार प्रचारकांची यादी जाहीर...

राष्ट्रीय : '...तर राजीनामा देईन'! गृहमंत्री अमित शाह यांना फोन केल्याच्या दाव्यावर CM ममता बॅनर्जी भडकल्या

महाराष्ट्र : २०२४ ला बहुमतासाठी भाजपाला ८५-१०० जागा कमी पडतील; संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले..

कोल्हापूर : कोल्हापूर बाजार समिती निवडणूक: सर्वपक्षीय मोट बांधण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात, 'असे' होणार जागावाटप

मुंबई : Maharashtra Politics : अजित पवार भाजपच्या संपर्कात आहेत का? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

राष्ट्रीय : कर्नाटक निवडणुकांसाठी भाजपचे ४० स्टार प्रचारक, यादीत महाराष्ट्राचे २ नेते

महाराष्ट्र : राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याच्या गुप्त डावपेचांना ‘कात्रजचा घाट’! ‘ कथालेखक संजय राऊत, निर्माते-दिग्दर्शक शरद पवार

महाराष्ट्र : “विधानसभेच्या १८५, लोकसभेच्या ४० जागा आम्ही जिंकणार, हिंमत असेल तर...”; संजय राऊतांचे आव्हान